कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत संजीवनी रणजितला अटक करायला घरी येते. तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी असतं. पण रणजित तिला तीच कर्तव्य लक्षात आणून देतो. मात्र या सगळ्यांमुळे आईसाहेबांच्या पायाखालची जमीन सरकते. काय घडणार आजच्या भागात बघूया त्याची झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Rahul Gamre